5हजारात घ्या पोस्टाची फ्रॅंचायझी कमवा हजारो रुपये महिना
भारतीय टपाल पोस्ट बँकेची फ्रेंचायजी घेऊन कमवा लाखो रुपये . Marathinewsmh November 05, 2021 0 भारतीय टपाल पोस्ट बँकेची फ्रेंचायजी घेऊन कमवा लाखो रुपये . सध्या भारतामध्ये भारतीय पोस्टाचे सर्वात मोठे जाळे आहे .भारतीय टपाल पोस्ट बँकेचे केवळ पोस्ट पेमेंट बँक एवढेच एकच बँकिंग प्रॉडक्ट नाही .तर पोस्टामध्ये भरपूर बँकिंग प्रॉडक्ट आहेत .पोस्टाच्या बँकिंग प्रॉडक्ट वाढवण्यासाठी भारतीय पोस्टाने फ्रेंचायजी देण्याचे ठरवले आहे . फ्रेंचायजी कोण - कोण घेऊ शकते - किरकोळ दुकानवाला,पान स्टाल वाला ,तसेच किरकोळ शॉप वाले ,त्याचबरोबर संस्था ,बँकिंग संस्था, कार्पोरेट संस्था ,शैक्षणिक संस्था या पोस्टाची फ्रेंचायजी घेऊ शकतात .पोस्टाचे कर्मचारी किंवा त्यांचे नातेवाईक फ्रेंचायजी घेऊ शकत नाहीत . कोणते बँकिंग व पोस्टाचे प्रोडक्ट सर्विस मिळतील.- यामध्ये पोस्टाचे मनी ऑर्डर ,टपाल विमा अशा सुविधा काढू शकता .त्याचबरोबर मेल करणे ,स्पीड पोस्ट करणे ,मेल प्राप्त करणे .त्याचबरोबर बँकिंग मनी डिपॉझिट करणे . कमाई कशी होईल . - बँकिंग व्यवहारवर त्याचबरोबर मनी ऑर्डर व स्पीड पोस्ट...