पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

5हजारात घ्या पोस्टाची फ्रॅंचायझी कमवा हजारो रुपये महिना

इमेज
  भारतीय टपाल पोस्ट बँकेची फ्रेंचायजी घेऊन कमवा लाखो रुपये . Marathinewsmh   November 05, 2021     0   भारतीय टपाल पोस्ट बँकेची फ्रेंचायजी घेऊन कमवा लाखो रुपये .     सध्या भारतामध्ये भारतीय पोस्टाचे सर्वात मोठे जाळे आहे .भारतीय टपाल पोस्ट बँकेचे केवळ पोस्ट पेमेंट बँक एवढेच एकच बँकिंग प्रॉडक्ट नाही .तर पोस्टामध्ये भरपूर बँकिंग प्रॉडक्ट आहेत .पोस्टाच्या बँकिंग प्रॉडक्ट वाढवण्यासाठी भारतीय पोस्टाने फ्रेंचायजी देण्याचे ठरवले आहे . फ्रेंचायजी कोण - कोण घेऊ शकते - किरकोळ दुकानवाला,पान स्टाल वाला ,तसेच किरकोळ शॉप वाले ,त्याचबरोबर संस्था ,बँकिंग संस्था, कार्पोरेट संस्था ,शैक्षणिक संस्था या पोस्टाची फ्रेंचायजी घेऊ शकतात .पोस्टाचे कर्मचारी किंवा त्यांचे नातेवाईक फ्रेंचायजी घेऊ शकत नाहीत . कोणते बँकिंग व पोस्टाचे प्रोडक्ट  सर्विस मिळतील.- यामध्ये पोस्टाचे मनी ऑर्डर ,टपाल विमा अशा सुविधा काढू शकता .त्याचबरोबर मेल करणे ,स्पीड पोस्ट करणे ,मेल प्राप्त करणे .त्याचबरोबर बँकिंग मनी डिपॉझिट करणे . कमाई कशी होईल . - बँकिंग व्यवहारवर त्याचबरोबर मनी ऑर्डर व स्पीड पोस्ट...

ही मोबाईल वर कामे करून ऑनलाइन कमवा

इमेज
  दिवसातून 2 - 4 तास ऑनलाइन काम करून महिना 15,000 ते 50,000 कमावण्याची संधी. Marathinewsmh   October 09, 2021     0  दिवसातून 2 - 4 तास ऑनलाइन काम करून महिना 15,000 ते 50,000 कमावण्याची संधी.        आजच्या महागाईच्या काळात आपल्याला कमाई करण्याचे विविध स्रोत शोधले पाहिजेत .कारण आपल्या नव्या तंत्रज्ञानाच्या युगात ,जगण्यासाठी अनेक वस्तू व सेवांचा उपभोगण्यासाठी आर्थिक अडचण निर्माण होते .यामुळे आपण नौकरी करत असताना दिवसातील केवळ थोडा वेळ काढून ऑनलाइन त्याचबरोबर ऑनलाइन पद्धतीने काही काम करून महिन्याला 15 हजार ते 50 हजार सहज कमाई करू शकतो .यामध्ये जर आपल्याकडे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक रक्कम नसली तरी ,काही ऑनलाइन काम करून चांगली कमाई करू शकतो . 1) ब्लॉग पोस्ट -          आपली स्वतःची वेबसाईट तयार करून त्या वेबसाईटवर आर्टिकल लिहून ,ती वेबसाईट गूगल अडसेन्स मध्ये APPROVED करून महिना 15 हजार ते 50 हजार कमवू शकता .ब्लॉग पोस्ट मध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही .व या ब्लॉग पोस्ट मध्ये 24 तास काम करण्याची आवश...